Thanks For Birthday Wishes In Marathi - धन्यवाद संदेश
Thanks For Birthday Wishes In Marathi - धन्यवाद संदेश मला माझ्या वाढदिवशी मिळालेली सर्वात सुंदर भेट म्हणजे तुमच्या शुभेच्छा. असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर नेहमी राहू द्या हीच प्रार्थना. तुमच्या पाठवलेल्या शुभेच्छांनी मन माझे रंगीत केले आणि मनातील बागेला पुन्हा एकदा सुगंधित केले..! खूप खूप धन्यवाद…! वाढदिवशी दिलेल्या भेट वस्तू तुटू शकतात किंवा हरवल्या जाऊ शकतात परंतु तुमचे अमूल्य शब्द नेहमीच माझ्या हृदयाजवळ राहतील. धन्यवाद माझ्या वाढदिवशी तुम्ही पाठवलेल्या गोड शुभेच्छां बद्दल मनापासून धन्यवाद. तुम्ही सर्वांनी दिलेल्या भरभरून प्रेमामुळे मी भारावून गेलो आहे.. खूप खूप धन्यवाद भागदौड च्या जीवनात ते क्षण आनंद देऊन जातात ज्यावेळी शुभेच्छा तुमच्याकडून येतात…! मला वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद…! वाढदिवस तर फक्त एक दिवसाचा कार्यक्रम आहे परंतु आपण सर्वांची सोबत माझ्यासोबत नेहमीच आहे व प्रत्येक संकटात धैर्याने आपण माझ्यासोबत आहात या बद्दल सर्वांचे धन्यवाद.. तुम्ही नाही आलात माझ्या वाढदिवशी परंतु तुमच्या शुभेच्छा तर आल्यात. वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल खूप ख...