Instagram Attitude caption in Marathi

 Instagram Attitude caption in Marathi

धन पण ठेवतो आणि “Gun” पण ठेवतो,
आणि ऐक बेटा जपून राहा
नाहीतर ठोकण्याचा दम पण ठेवतो.

स्वत:च्या जिवावर जगायला शिका.
थोडीशी फाटेल पण, अभिमान वाटेल.



बोलून दाखवण्यासारखं खूप काही आहे
पण आपण बोलून नाही तर करून दाखवतो.

तुझ्या Attitude वरती लोक जळत असतील पण,
माझ्या Attitude वरती लोक मरतात.

फक्त कपडेच नाही तर
विचार सुद्धा “branded” हवेत.

सिंह आपल्या ताकदीमुळे राजा जाणवतो,
कारण जंगलात निवडणूक होतं नाहीत.

फुकट दिलेला त्रास अन,
फुकट दाखवलेला माज,
कधीच सहन करायचा नसतो.

बापा समोर अय्याशी आणि आमच्या समोर
बदमाशी बेटा चुकून सुद्धा करू नकोस.

वाकून बोलायची सवय लावून घे फायद्यात राहशील,
कारण आज पण डोळ्यात डोळे घालून
बोलायची तुझी “लायकी” नाही.

सवयी आमच्या खराब नाहीत
फक्त जिंदगी थोडी रॉयल जगतो.

मी कसा आहे हे माझ मला माहीत आहे
उगाच माझी बदनामी करुन
काहीच भेटणार नाही तुम्हाला.

स्वत: च्या नजरेत चांगले राहा
लोकांच काय ते तर
देवला पण नावं ठेवतात.

आईने शिकवलं गोष्टींना योग्य जागेवर ठेवणं,
आणि बापाने शिकवलं लोकांना
त्यांच्या लायकीत ठेवणं.

जिंकायची क्षमता इतकी ठेवा की,
आपल्याला हरविण्यासाठी प्रयत्न नव्हे,
तर कट रचले गेले पाहिजेत.

रुबाब हा जगण्यात असला पाहिजे
वागण्यात नाही.

तुमचा पॅटर्न कोणताही असो,
आमचा नाद केला तर,
पॅटर्न सहीत हिशोब केला जाईल.

आमची तर इज्जत आहे लोकांमध्ये,
लायकी तर कुत्र्याची असते.

जे काही करायचय ते आत्ताच करा,
कारण वेळ गेली की पुन्हा येत नाही.

दहशत तर डोळ्यात पाहिजे
हत्यार तर हवलदार कडे पण असतं.

इतिहास साक्षी आहे,
खवळलेल्या समुद्राचा
आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा,
कधीच नाद करू नये.

एकदा ठरवलं ना जिंकायचं,
मग कोण पण येऊदे समोर विषय संपला.

जर का आपण मराठीतून Marathi caption for Instagram, Instagram Attitude caption in Marathi, Marathi caption for Instagram for boy, Hindi caption for a traditional look मराठीमध्ये संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मि आशा करतो की तुम्हाला आमच हे Shivaji Maharaj caption in Marathi, Funny Marathi captions for Instagram कलेक्शन आवडल असेल,

लोकांच्या ब्लड ग्रुप मध्ये + आणि – येतात
पण आमच्या ब्लड ग्रुपमध्ये तर Attitude येतो.

तुम्ही Brand घालायची स्वप्न पाहता
आणि आम्ही Brand बनवायची.

मुली ह्या किती ही सुंदर असल्या तरी
त्या चोरून चोरून आपल्यालाच बघत असतात.

अभ्यास करून पोरी पटत नाही भावा.

मी लाख वाईट असेल पण कधी कोणाला
स्वतः च्या स्वार्थासाठी धोका नाही दिला.

आपण इतिहास वाचायला नाही,
रचायला आलोय.

बदला घ्यायचा शौक आपल्याला पण नाही,
पण काय करणार ज्यांची आपलं नाव
घ्यायचीपण लायकी नाही ते पण नडायला येतात !

या जगात रिकाम्या लोकांची किंमत नाही
आहे त्यामुळे स्वतःला Busy ठेवा.

रोडवर स्पीड लिमिट,
पेपर मध्ये टाइम लिमिट,
प्रेमात एज लिमिट,
पण आमच्या दादागिरी मध्ये नो लिमिट.

जो आमच्या सोबत राहतो
त्याला आम्ही घडवतो आणि
विरोधात गेला तर Direct उडवतो.

चुकला तर वाट दावू,
पण, भुंकला तर वाट लावू.

हरलात म्हणून लाजू नका
जिंकलात म्हणून माजू नका.

Marathi caption for Instagram, Marathi caption for Instagram for boy

आयुष्यात एवढं यशस्वी व्हायचंय
जी आज नाही बोललीये
तिच्या नवऱ्याला हाताखाली ठेवायचंय.

Instagram Attitude caption in Marathi

Instagram caption in Marathi

Comments

Popular posts from this blog

Good night image Marathi | शुभ राञी मराठी संदेश

Teachers Day Status in Marathi