Good night image Marathi | शुभ राञी मराठी संदेश
Good night image Marathi | शुभ राञी मराठी संदेश
Share our Best Night SMS Collection शुभ रात्री शुभेच्छा मराठी, शुभ राञी मराठी संदेश & Night SMS Images in hindi fonts with your Facebook & WhatsApp & Instagram Friends.
प्रत्येक दिवशी जीवनातला
शेवटचा दिवस म्हणून जगा,
आणि प्रत्येक दिवशी
जीवनाची नवीन सुरवात करा…
गुड नाईट!
या जगात अशक्य असे काहीच नाही..
फक्त शक्य तितके, प्रयत्न करा…
शुभ रात्री !
लाईफ छोटीशी आहे,
“लोड” नाही घ्यायचा…
मस्त जगायचे आणि,
“उशी” घेऊन झोपायचे…
गुड नाईट!
यश एका दिवसात मिळत नाही
पण एक दिवस नक्की मिळते…
गुड नाईट!
ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,
जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,
कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,
आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.
शुभ रात्री !
इतक्या जवळ रहा की,
नात्यात विश्वास राहील..
इतक्याही दूर जाऊ नका की,
वाट पाहावी लागेल..
संबंध ठेवा नात्यात इतका की,
आशा जरी संपली तरीही,
नातं मात्र कायम राहील…
शुभ रात्री!
सुख आहे सगळ्यांजवळ पण,
ते अनुभवायला वेळ नाही…
इतरांकडे सोडा पण स्वतःकडे
बघायला वेळ नाही…
शुभ रात्री!
Good Night Messages Marathi
आनंद हा एक ‘भास’ आहे,
ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे..
दुःख हा एक ‘अनुभव’ आहे,
जो प्रत्येकाकडे आहे..
तरीही अशा जीवनात तोच जिंकतो,
ज्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे.
शुभ रात्री!
काल आपल्याबरोबर काय घडले,
याचा विचार करण्यापेक्षा,
उद्या आपल्याला काय घडवायचे आहे,
याचा विचार करा.
शुभ रात्री!
स्वत:ला मोठे व्हायचे असेल तर
इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा..
शुभ रात्री!
स्वप्न नगरीत जाणारी झोप एक्सप्रेस,
थोड्याच वेळात,
मऊमऊ गादीच्या प्लॅटफॉर्म वर येत आहे…
तरी सर्वांना विनंती आहे की,
सर्वांनी आपापली स्वप्ने घेऊन तयार रहावे.
शुभ रात्री!
सगळीच स्वप्नं पूर्ण होत नसतात..
ती फक्त, पहायची असतात…
शुभ रात्री!
वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या
दुनियेपेक्षा खरी आहे…
पण मला मात्र माझी
स्वप्नातली दुनियाच बरी आहे…
शुभ रात्री!
ज्यादिवशी तुम्हाला वाटेल कि,
संपुर्ण जग तुमच्या समोर तुमच्या विरोधात उभे आहे.
त्यावेळेस जगाकडे पाठ फिरवा आणि एक सेल्फि काढा.
संपुर्ण जग तुमच्या सोबत असेल.
शुभरात्री!
Get the Latest Good night message in the Marathi Language only packersmoversinmumbai.com. We always update the newest and unique Good night quotes Marathi in this category so you will get the Latest & Fresh शुभ रात्री शुभेच्छा in Marathi every month.
Comments
Post a Comment