Teachers Day Status in Marathi

 Teachers Day Status in Marathi

  • प्रिय टीचर, मला नेहमी सपोर्ट करण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी धन्यवाद. जर तुमचा आशिर्वाद सदैव माझ्यासोबत असेल तर माझं यशही असंच कायम राहील. हॅपी टीचर्स डे. 
  • माझ्या आयुष्यातील प्रेरणा तुम्ही आहात. तुम्हीच मला सदैव सत्य आणि शिस्तीचा धडा दिला आहे. तुम्हाला शिक्षक दिनाच्या शुभेच्छा (shikshak dinachya shubhechha). 
  • जेव्हा बंद होतात सर्व दरवाजे. तेव्हा नवा रस्ता दाखवता तुम्ही, फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर जीवन जगणंही शिकवता तुम्ही. शिक्षकदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
  •  योग्य काय अयोग्य काय हे सांगता तुम्ही. खोटं काय खरं काय हे समजावता तुम्ही. जेव्हा काहीच कळत नाही तेव्हा मार्ग दाखवता तुम्ही. आयुष्यातील प्रत्येक अंधारात प्रकाश दाखवता तुम्ही. हॅपी टीचर्स डे. 
  • गुरूची उर्जा सूर्यासारखी, विस्तार आकाशासारखा…गुरूंचं सान्निध्य आहे जगातील सर्वात मोठी भेट…तेच आहेत जगातील अनेक व्यक्तीमत्त्वांचे शिल्पकार.
  • गुरूवर्य तुमच्या उपकारांची कशी करू परतफेड..लाखो-करोडोंच्या धनापेक्षा माझे गुरू आहेत अनमोल..काय देऊ गुरूदक्षिणा, मनातल्या मनात येई विचार..आयुष्य दिलं तरी फेडता येणार नाही तुमचं ऋण. 
  • शांततेचा धडा दिला, अज्ञानाचा अंधकार केला दूर…गुरूने शिकवलं आम्हाला व्देषावरील विजय आहे प्रेम.
  • गुरूवर्य तुम्हाला नमन करतो आणि शिक्षक दिनाच्या शुभेच्छा (shikshak dinachya hardik shubhechha) देतो. 
  • तुमच्या निस्वार्थ प्रेमामुळे आम्ही घडलो. आम्हाला तुमचा विद्यार्थी केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
  • पुस्तकं, खेळ, गृहपाठ आणि ज्ञान… आमच्या आयुष्यातील यशाचा स्तंभ असलेल्या शिक्षकांना हॅपी टीचर्स डे
  • कौतुक, भक्ती, शिक्षण, प्रेरणा आणि करूणा तुमच्यात हे सर्व आहे. तुम्ही माझ्या जीवनातील महत्त्वपूर्ण व्यक्तींपैकी एक आहात. देवाकडे तुम्हाला आमचं शिक्षक केल्याबद्दल खूप खूप आभार. 
  • माझ्या मुलाचे पालक आणि चांगले मार्गदर्शक बनण्यासाठी खूप आभार. टीचर्स डेच्या शुभेच्छा
  • एका मोठ्या हास्यासोबत मी आज माझ्या आवडत्या शिक्षकांना Happy Teachers Day.. Wish करते थँक्यू मला मेटोंर केल्याबद्दल.
  • तुमच्याकडून शिकणं, तुम्हाला ऐकवणं, तुम्हाला विचारणं, तुमच्यासोबत हसणं, तुम्हाला जगातील चांगलं शिक्षक बनवतात.
जर का आपण मराठीतून शिक्षक दिन शुभेच्छा संदेश, Teachers Day Quotes in Marathi, Teachers Day Status in Marathi, शिक्षक दिनाच्या शुभेच्छा मराठीमध्ये संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत

Comments

Popular posts from this blog

Good night image Marathi | शुभ राञी मराठी संदेश

Instagram Attitude caption in Marathi