Good Morning SMS Marathi | सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

 Latest Good Morning Quotes (शुभ सकाळ) in Marathi Language only. We always update Best Good Morning Wishes in this category so you will get the Latest & New Morning Quotes in Marathi.

प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा
आपण उघडू शकतो,
फक्त आपल्याकडे माणूस “Key” असली पाहिजे..
🌷🌷🌷 !! शुभ सकाळ !! 🌷🌷🌷



शुभ सकाळ म्हणजे,
शुभेच्छा देण्याची औपचारिकता नव्हे,
तर दिवसाच्या सुरुवातीच्या पहिल्या मिनिटाला
मी तुमची काढलेली सुदंर आठवण आहे 👌
🌷🌷🌷 !! शुभ सकाळ !! 🌷🌷🌷


रोजच “शुभ सकाळ” म्हटल्यावर,
दिवस चांगला जातो असे काही नाही,
किंवा पाठवणारा खूप मोठा तज्ञ असतो असे नाही..
पण शुभ सकाळ पाठवतांना आपण ज्यांना पाठवतो,
ती व्यक्ती डोळ्यासमोर येते..
तेव्हा ती व्यक्ती भेटल्यासारखे वाटते,
म्हणूनच आपणास 👇👇👇
🌷🌷🌷 !! शुभ सकाळ !! 🌷🌷🌷


नातं आपुलकीचं असावं,
एकमेकांना जपणारं असावं..
जवळ असो वा लांब,
नेहमी आठवणीत राहणारं असावं…!
🍁🍁🍁 शुभ सकाळ 🍁🍁🍁


तुमच्या चेहऱ्यावर असलेली
सुंदर “Smile” हीच आमची
शुभ सकाळ!
🌸🌸🌸 !! सुप्रभात !! 🌸🌸🌸


शुभ सकाळ म्हणजे,
शब्दांचा “खेळ”
विचारांची चविष्ट ओळी “भेळ”
मनाशी मनाचा सुखद “मेळ” आणि,
आपल्या जिवाभावाच्या लोकांसाठी,
सकाळचा काढलेला, थोडासा वेळ..!!
🌺🌺🌺 !! शुभ सकाळ !! 🌺🌺🌺


!! सुप्रभात !!
फुलाला वाढायला ज्याप्रकारे
सूर्य किरणांची आवश्यकता असते,
तसेच मनुष्याला प्रगतीसाठी
चांगल्या विचारांची आवश्यकता असते..
तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर,
कोणी शंका घेत असेल तर
मुळीच कमीपणा वाटू देवू नका..
कारण लोक नेहमी
सोन्याच्या शुध्दतेवरच शंका घेतात,
लोखंडाच्या नाही..
🍁सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा !🍁

माणूस जेवढा आजाराने
थकत नाही,
त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो,
म्हणून हसत रहा,
विचार सोडा,
आपण आहात तर जीवन आहे,
हीच संकल्पना मनी बाळगा..
🌻🌻🌻 शुभ सकाळ 🌻🌻🌻


मला हे माहीत नाही की,
तुमच्या नजरेत माझे महत्व काय आहे?
पण माझ्या जीवनात तुम्ही
खूप महत्त्वाचे आहात..
म्हणूनच दिवसाची सुरुवात
तुमच्या प्रेमळ आठवणीने👌👌👌
🌺🌺🌺 !! शुभ सकाळ !! 🌺🌺🌺


नातं असं निर्माण करा की,
जरी आपण देहाने दूर असलो
तरी,
आपण मनाने खूप जवळ असलो पाहिजे..
🌞🌞🌞 !! शुभ सकाळ !! 🌞🌞🌞


आयुष्यात ती व्यक्ती सापडायला भाग्य लागतं..
जी व्यक्ती तुम्हाला जेव्हा हसायचं नसतं,
तेव्हा पण ती तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करते👍
🌞🌞🌞 !! शुभ सकाळ !! 🌞🌞🌞


चांगले मन व चांगला स्वभाव,
हे दोन्ही ही आवश्यक असतात,
चांगल्या मनाने काही नाती जुळतात..
आणि चांगल्या स्वभावाने ती नाती,
आयुष्यभर टिकतात..
🌴🌴🌴 !! शुभ सकाळ !! 🌴🌴🌴


मैत्री ना सजवायची असते,
ना गाजवायची असते,
ती तर नुसती रुजवायची असते..
मैत्रीत ना जीव द्यायचा असतो,
ना घ्यायचा असतो,
इथे फक्त जीव लावायचा असतो..
🍁🍁🍁 !! शुभ सकाळ !! 🍁🍁🍁


मी तुमच्या आयुष्यातला
तितका महत्त्वाचा व्यक्ती नसलो तरी,
आशा करतो की,
जेव्हा केव्हा आठवण येईल,
तेव्हा नक्की म्हणाल,
इतरांपेक्षा वेगळा होतो..👍
🌲🌲🌲 !! शुभ सकाळ !! 🌲🌲🌲

दिलेले Good Morning Quotes In Marathi For Friends तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींना WhtasappFacebookInstagram व Share Chat वर पाठवू शकता. तसेच हे Good Morning Quotes Hindi कॉपी करण्यासाठी तुम्ही कॉपी या बटनावर क्लिक करा म्हणजे तो संदेश कॉपी होऊन जाईल. 



Comments

Popular posts from this blog

Good night image Marathi | शुभ राञी मराठी संदेश

Teachers Day Status in Marathi

Instagram Attitude caption in Marathi