बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश | Happy Birthday Wishes For Sister In Marathi

बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश | Happy Birthday Wishes For Sister In Marathi

 हे जग खूपच सुंदर वाटतं जेव्हा तु माझ्या सोबत असतेस… माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तू फक्त माझी बहीणच नाही तर एक सुंदर व्यक्ती आणि विश्वासू मैत्रीण आहेस… तुझ्यासोबत माझा प्रत्येक क्षण नेहमीच खास असतो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

दिवस आहे खास, माझ्या बहिणीचा वाढदिवस आज.. वाढदिवसाच्या खूप मनापासून शुभेच्छा



आई भवानी तुला उदंड आयुष्य देवो आणि तुझी माझी साथ जन्मोजन्मी राहो… लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या  मनःपूर्वक शुभेच्छा

आज तुझा वाढदिवस, लाख लाख शुभेच्छा… जे जे हवं  ते सारं काही मिळो तुला. ताई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

birthday wishes for sister in hindi

मी खूप भाग्यवान आहे कारण मला तुझ्यासारखी बहीण मिळाली, माझ्या मनातील भावना समजणारी आणि आईप्रमाणेच माझ्यावर प्रेम करणारी… ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझ्या गोड, काळजीवाहू, वेड्यासारखं प्रेम करणाऱ्या प्रेमळ बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

अभिमान आहे मला तुझी धाकटी बहीण असल्याचा ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

सर्वात वेगळी आहे माझी बहीण, सर्वात प्रेमळ आहे माझी बहीण, माझ्यासाठी तर माझं सर्वस्व आहे माझी बहीण. तुझ्या चेहऱ्यावर सतत आनंद असावा, तुझं जीवनात सुखाचा वर्षाव व्हावा, तु इतकी मोठी आणि किर्तीवान व्हावीस की मी साऱ्या जगाला तुझा अभिमान वाटावा. माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

अशा करतो की तुम्हाला हे sister birthday wishes in marathi आवडल्या असतील. आणि तुम्ही आपल्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा म्हणून उत्तम मराठी शुभेच्छा संदेश शोधले असतील.



Comments

Popular posts from this blog

Good night image Marathi | शुभ राञी मराठी संदेश

Teachers Day Status in Marathi

Instagram Attitude caption in Marathi