Birthday Wishes For Vahini Marathi
Birthday Wishes For Vahini Marathi
उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो,
उगवणारी फूल तुमच्या आयुष्यात गंध भरावी,
ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि देवो,,
वहिनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
नाती जपली प्रेम दिले या परिवारास तू पूर्ण केले
पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा वाढदिवशी हीच एक सदिच्छा !
Happy Birthday Vahini Saheb
Birthday wishes for Vahini in Marathi
आज एक खास दिवस आहे,
तुमच्या डोळ्यांत आणि मनात असलेलले सर्व स्वप्न साकार होऊ दे.
आणि आपणास ध्येय प्राप्तीसाठी मार्ग मिळावा.
तुम्ही माझे खरे प्रेरणास्थान आहात.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ..
नेहमी आनंदी रहा,
कधीच दुःख तुमच्या वाटेला येऊ नये,
समुर्द्रसारखी खोल तुमची ख्याती व्हावी,
आणि आभाळाएवढ ह्रदय व्हावं,
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी
आम्हाला आशा आहे की vahini birthday wishes in marathi, birthday wishes for bhabhi in hindi तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग आईला share करायला विसरु नका.
Comments
Post a Comment