Marriage Anniversary Wishes to husband

 Marriage Anniversary Wishes to husband


दादा आणि वहिनी
तुमचं नात हे असंच कायम फुलत राहूदे आणि तुमच्यातील हे प्रेम असच कायम बहरत राहूदे ,
तुम्हाला कधीच कुठल्या गोष्टीची कमी पडू नये ,आणि तुमचा सवसार असाच कायम निखळत राहूदे ,
अशीच साथ असुद्या एकमेकांना कायम सुख दुःखात ,
तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.




नवरोबा
आज आपल्या लग्नाच्या वाढदिवस आहे ,
तुझ्या सोबत हा सवसार करताना कसे दिवस गेले कळलं सुद्धा नाही ,
माझ्या प्रत्येक सुख दुःखात माझ्या सोबत उभा राहिलास ,
माझ्या माणसांना आपलंसं करून टाकलंस ,मला कधीच कुठल्या गोष्टींची कमी पडू दिली नाहीस ,मला नेहमी सांभाळून घेतलंस ,आपल्यातील हे प्रेम असच टिकून राहूदे आणि हे वर्ष असेच येत राहूदे अशी देवाकडे प्रथना करते ..

तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
-तुझी बायको
नवरोबा
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मला तूच हवास
दुःख कितीही असले तरी तुझी सोबत असली तर मला कसलीच भीती नाही ,
या वाढदिवसा निमित्ताने मला सात वचनांची खरी जाणीव करून दिलीस ,
तू दाखवत नसलास तरी तुही माझ्यावर खूप प्रेम करतोय हे माहीत आहे मला
मला प्रत्येक जन्मी हाच नवरा हवा अशी देवाकडे प्रथना करीन .
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नावरोबा
I Love U

तू आहेस म्हणून या सवसारला अर्थ आहे
तू आहेस म्हणून जगण्याला मजा आहे
तू आहेस म्हणून कसली भीती उरली नाही आहे
तू असतोस नेहमी सोबत म्हणून कुठल्याही परिस्तिथीला तोंड देण्याची हिंमत मिळते ,
माझा नवरा ,माझा राजा ,माझा सोबती, माझा नावरोबा
तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या ,
तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी,
माझी फक्त हीच इच्छा आहे ,
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा
लग्नाच्या वाढदूवसाच्या शुभेच्छा नवरोबा

तुमच्या जवळ आणखी anniversary status marathi for husband , new marriage wishes in marathi for wife .  लग्नाच्या शुभेच्छा आमच्या नवीन पोस्टवर आपले स्वागत आहे, या पोस्टमध्ये आपणास Happy Married Life Wishes in Marathi, नवीन लग्नाच्या शुभेच्छा संदेश मिळेल.असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू

Comments

Popular posts from this blog

Good night image Marathi | शुभ राञी मराठी संदेश

Teachers Day Status in Marathi

Instagram Attitude caption in Marathi