Posts

Showing posts from August, 2021

Teachers Day Status in Marathi

  Teachers Day Status in Marathi प्रिय टीचर, मला नेहमी सपोर्ट करण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी धन्यवाद. जर तुमचा आशिर्वाद सदैव माझ्यासोबत असेल तर माझं यशही असंच कायम राहील. हॅपी टीचर्स डे.  माझ्या आयुष्यातील प्रेरणा तुम्ही आहात. तुम्हीच मला सदैव सत्य आणि शिस्तीचा धडा दिला आहे. तुम्हाला शिक्षक दिनाच्या शुभेच्छा (shikshak dinachya shubhechha).  जेव्हा बंद होतात सर्व दरवाजे. तेव्हा नवा रस्ता दाखवता तुम्ही, फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर जीवन जगणंही शिकवता तुम्ही. शिक्षकदिनाच्या खूप खूप शुभेच्छा  योग्य काय अयोग्य काय हे सांगता तुम्ही. खोटं काय खरं काय हे समजावता तुम्ही. जेव्हा काहीच कळत नाही तेव्हा मार्ग दाखवता तुम्ही. आयुष्यातील प्रत्येक अंधारात प्रकाश दाखवता तुम्ही. हॅपी टीचर्स डे.  गुरूची उर्जा सूर्यासारखी, विस्तार आकाशासारखा…गुरूंचं सान्निध्य आहे जगातील सर्वात मोठी भेट…तेच आहेत जगातील अनेक व्यक्तीमत्त्वांचे शिल्पकार. गुरूवर्य तुमच्या उपकारांची कशी करू परतफेड..लाखो-करोडोंच्या धनापेक्षा माझे गुरू आहेत अनमोल..काय देऊ गुरूदक्षिणा, मनातल्या मनात येई विचार..आयुष्य दिल...

Good night image Marathi | शुभ राञी मराठी संदेश

 Good night image Marathi | शुभ राञी मराठी संदेश Share our Best Night SMS Collection शुभ रात्री शुभेच्छा मराठी, शुभ राञी मराठी संदेश & Night SMS Images in hindi fonts with your Facebook & WhatsApp & Instagram Friends.   प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा, आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवीन सुरवात करा… गुड नाईट! या जगात अशक्य असे काहीच नाही.. फक्त शक्य तितके, प्रयत्न करा… शुभ रात्री ! लाईफ छोटीशी आहे, “लोड” नाही घ्यायचा… मस्त जगायचे आणि, “उशी” घेऊन झोपायचे… गुड नाईट! यश एका दिवसात मिळत नाही पण एक दिवस नक्की मिळते… गुड नाईट! good night msg marathi ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा, जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात, आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात. शुभ रात्री ! इतक्या जवळ रहा की, नात्यात विश्वास राहील.. इतक्याही दूर जाऊ नका की, वाट पाहावी लागेल.. संबंध ठेवा नात्यात इतका की, आशा जरी संपली तरीही, नातं मात्र कायम राहील… शुभ रात्री! सुख आहे सगळ्यांजवळ पण, ते अनुभवायला वेळ नाही… इतरांकडे सोडा पण स्वतःकडे बघायला वेळ नाही… शुभ रात्...

मोठ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा Birthday Wishes For Elder Brother In Marathi

Image
 मोठ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes For Elder Brother In Marathi थँक्यू दादा… तू जगातील सर्वात कूलेस्ट मोठा भाऊ आहेस जो कोणालाही हवाहवासा वाटेल. तुझ्या या खास दिवशी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.  जेव्हा मला एका चांगल्या मित्राची गरज होती. तेव्हा तू मला साथ दिलीस. माझ्या प्रत्येक संकटात तू ढाल होऊन उभा राहिलसा. थँक्यू दादा माझी नेहमीच काळजी घेतल्याबद्दल. तुझ्या लाडक्या बहिणीकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.  दादा, आपल्या आयुष्यात कितीही संकट आली तरी तू उभा होतास. असाच आमच्यासोबत सदैव राहा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा.  दादा तू जगातला बेस्ट भाऊ आहेस. तू माझा मित्र, माझा शिक्षक आणि गाईड सगळं काही आहेस. माझा बेस्ट भाऊ होण्यासाठी खूप खूप प्रेम. या खास दिवशी तुला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.  मला तुझ्यापेक्षा चांगला भाऊ मागूनसुद्धा मिळाला नसता. माझ्यापाठी सदैव खंबीरपणे उभ्या असणाऱ्या माझ्या भावा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा.  माझी नेहमी काळजी घेणाऱ्या आणि आमच्या कुटुंबाचा आधार असणाऱ्या माझ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा....

Instagram Attitude caption in Marathi

Image
  Instagram Attitude caption in Marathi धन पण ठेवतो आणि “Gun” पण ठेवतो, आणि ऐक बेटा जपून राहा नाहीतर ठोकण्याचा दम पण ठेवतो. स्वत:च्या जिवावर जगायला शिका. थोडीशी फाटेल पण, अभिमान वाटेल. बोलून दाखवण्यासारखं खूप काही आहे पण आपण बोलून नाही तर करून दाखवतो. तुझ्या Attitude वरती लोक जळत असतील पण, माझ्या Attitude वरती लोक मरतात. फक्त कपडेच नाही तर विचार सुद्धा “branded” हवेत. सिंह आपल्या ताकदीमुळे राजा जाणवतो, कारण जंगलात निवडणूक होतं नाहीत. फुकट दिलेला त्रास अन, फुकट दाखवलेला माज, कधीच सहन करायचा नसतो. बापा समोर अय्याशी आणि आमच्या समोर बदमाशी बेटा चुकून सुद्धा करू नकोस. वाकून बोलायची सवय लावून घे फायद्यात राहशील, कारण आज पण डोळ्यात डोळे घालून बोलायची तुझी “लायकी” नाही. सवयी आमच्या खराब नाहीत फक्त जिंदगी थोडी रॉयल जगतो. मी कसा आहे हे माझ मला माहीत आहे उगाच माझी बदनामी करुन काहीच भेटणार नाही तुम्हाला. स्वत: च्या नजरेत चांगले राहा लोकांच काय ते तर देवला पण नावं ठेवतात. आईने शिकवलं गोष्टींना योग्य जागेवर ठेवणं, आणि बापाने शिकवलं लोकांना त्यांच्या लायकीत ठेवणं. जिंकायची क्षमता इतकी ठेवा की, आप...

Good Morning SMS Marathi | सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

Image
  Latest Good Morning Quotes ( शुभ सकाळ ) in Marathi Language only. We always update Best Good Morning Wishes in this category so you will get the Latest & New Morning Quotes in Marathi . प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा आपण उघडू शकतो, फक्त आपल्याकडे माणूस “Key” असली पाहिजे.. 🌷🌷🌷 !! शुभ सकाळ !! 🌷🌷🌷 शुभ सकाळ म्हणजे, शुभेच्छा देण्याची औपचारिकता नव्हे, तर दिवसाच्या सुरुवातीच्या पहिल्या मिनिटाला मी तुमची काढलेली सुदंर आठवण आहे 👌 🌷🌷🌷 !! शुभ सकाळ !! 🌷🌷🌷 रोजच “शुभ सकाळ” म्हटल्यावर, दिवस चांगला जातो असे काही नाही, किंवा पाठवणारा खूप मोठा तज्ञ असतो असे नाही.. पण शुभ सकाळ पाठवतांना आपण ज्यांना पाठवतो, ती व्यक्ती डोळ्यासमोर येते.. तेव्हा ती व्यक्ती भेटल्यासारखे वाटते, म्हणूनच आपणास 👇👇👇 🌷🌷🌷 !! शुभ सकाळ !! 🌷🌷🌷 नातं आपुलकीचं असावं, एकमेकांना जपणारं असावं.. जवळ असो वा लांब, नेहमी आठवणीत राहणारं असावं…! 🍁🍁🍁 शुभ सकाळ 🍁🍁🍁 तुमच्या चेहऱ्यावर असलेली सुंदर “Smile” हीच आमची शुभ सकाळ! 🌸🌸🌸 !! सुप्रभात !! 🌸🌸🌸 शुभ सकाळ म्हणजे, शब्दांचा “खेळ” विचारांची चविष्ट ओळी “भेळ” मनाशी मन...