Thanks For Birthday Wishes In Marathi - धन्यवाद संदेश

 Thanks For Birthday Wishes In Marathi - धन्यवाद संदेश

मला माझ्या वाढदिवशी मिळालेली
सर्वात सुंदर भेट म्हणजे तुमच्या शुभेच्छा.
असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर नेहमी राहू द्या हीच प्रार्थना.

तुमच्या पाठवलेल्या शुभेच्छांनी मन माझे रंगीत केले
आणि मनातील बागेला पुन्हा एकदा सुगंधित केले..!
खूप खूप धन्यवाद…!



वाढदिवशी दिलेल्या भेट वस्तू तुटू शकतात
किंवा हरवल्या जाऊ शकतात
परंतु तुमचे अमूल्य शब्द नेहमीच
माझ्या हृदयाजवळ राहतील. धन्यवाद

माझ्या वाढदिवशी तुम्ही पाठवलेल्या
गोड शुभेच्छां बद्दल मनापासून धन्यवाद.
तुम्ही सर्वांनी दिलेल्या भरभरून प्रेमामुळे
मी भारावून गेलो आहे.. खूप खूप धन्यवाद

भागदौड च्या जीवनात ते क्षण आनंद देऊन जातात
ज्यावेळी शुभेच्छा तुमच्याकडून येतात…!
मला वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद…!

वाढदिवस तर फक्त एक दिवसाचा कार्यक्रम आहे
परंतु आपण सर्वांची सोबत माझ्यासोबत नेहमीच आहे
व प्रत्येक संकटात धैर्याने आपण माझ्यासोबत आहात
या बद्दल सर्वांचे धन्यवाद..

तुम्ही नाही आलात माझ्या वाढदिवशी
परंतु तुमच्या शुभेच्छा तर आल्यात.
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद…!

वाढदिवस येतात आणि जातात ही
परंतु तुमच्यासारखे जिवास जीव लावणारे मित्र
आणि कुटुंब नेहमीच सोबत राहतात.
शुभेच्छा दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार.

वाढदिवसाचा केक तर केव्हाच संपला
परंतु शिल्लक राहिल्या त्या
तुम्ही दिलेल्या गोड शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद

तुमच्या शुभेच्छांनी सांगून दिले, किती खास आहे मी
तुमच्यापासून दूर असूनही तुमच्या हृदयाच्या किती पास आहे मी.
Thank u sooo much…!

तसेच तुम्हाला Thanks For Birthday Wishes In Marathi हा लेख आवडला असेल तर तुमच्या परिवाराला तसेच मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या प्रत्येक व्यक्तीला तुम्ही Thank You Sms For Birthday Wishes In Marathi या लेखाद्वारे धन्यवाद देऊ शकता

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Good night image Marathi | शुभ राञी मराठी संदेश

Teachers Day Status in Marathi

Instagram Attitude caption in Marathi