Happy birthday Aai in Marathi | आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy birthday Aai in Marathi | आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

एक आई इतर सर्वांची जागा घेऊ शकते
परंतु
तीची जागा कोणीही घेऊ शकत नाही!
आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!



सर्वांना एकाच
मायेच्या बंधनात बांधून ठेऊन,
सर्वांची काळजी घेणाऱ्या
माझ्या आईस
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
!

स्वत:चे डोळे मिटेपर्यंत,
जी प्रेम करते तिला,
‘आई’ म्हणतात,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Birthday wishes for Mother In Marathi

आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
मला माहित आहे,
आमच्यासाठी
तू तुझ्या आयुष्यातील
अनेक मौल्यवान क्षणांचा
त्याग केला आहेस!
खूप खूप धन्यवाद

Birthday wishes for Mother In hindi


रोज सकाळी मनामध्ये,
तुझा फोन वाजत असतो,
तुझा आवाज ऐकवत असतो,
तुझी खुशाली सांगत असतो,
वाढदिवसाच्या शुभेच्छा!

मि आशा करतो की तुम्हाला आमच हे [वाढदिवस] birthday wishes for mom in marathi, aai birthday wishes in marathi  कलेक्शन आवडल असेल, जर आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी

Comments

Popular posts from this blog

Birthday Wishes For son Daughter Marathi

Marriage Anniversary Wishes to husband

Birthday Wishes For Vahini Marathi