birthday status for husband marathi.

 birthday status for husband Marathi

आजच्या आपल्या Happy Birthday wishes for husband in marathi या आपल्या पोस्टमध्ये birthday wishes for husband in marathi language text,, unique birthday wishes for husband marathi, Funny birthday wishes for husband in marathi,Happy birthday navroba in Marathi ,etc घेऊन आलो आहोत.



हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले
अश्याच पद्धतीने नेहमी
आनंदाने नांदो संसार आमचा,
🎂💞पती देवांना वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा..!🎂💞

तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासून
शुभेच्छा, आणि या शुभदिवशी
तुम्हाला उत्तम आरोग्य, सुख,
ऐश्वर्य आणि उदंड आयुष्य
लाभो एवढीच मनी इच्छा.

कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
🎂💝वाढदिवसाच्या तुम्हाला खूप

लग्नानंतर आयुष्य सुंदर होते हे
ऐकले होते, पण माझ्यासाठी सुंदर
हा शब्द खूप छोटा आहे,
कारण माझे
आयुष्य तर सर्वोत्तम बनले आहे.
🎂💞 ️हॅप्पी बर्थडे पतिपरमेश्वर
खूप शुभेच्छा!🎂💝

आजपर्यंत देवाकडे खूप काही मागितल
आणि आश्चर्य म्हणजे देवान सर्वकाही
मला तुमच्या रूपात दिल. तुम्ही
माझ्यासाठी या जगातील सर्वात
सुंदर gift आहात. दीर्घायुषी व्हा!
🍰💘वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


ज्यांच्यामुळे हे आयुष्य सुंदर
झाले आहे त्यांना वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा. तुमची सोबत
अशीच जन्मोजन्मी मिळावी
हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

आजचा हा शुभ दिवस तुमच्या जीवनात
शंभर वेळा येवो….
आणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा
देत राहो.
🎂💐माझ्या प्रिय पतींना वाढदिवसानिमित्त
अनेक शुभेच्छा..!

Comments

Popular posts from this blog

Birthday Wishes For son Daughter Marathi

Marriage Anniversary Wishes to husband

Birthday Wishes For Vahini Marathi